Tap to Read ➤

तेरी नज़रों का कसूर..! 'सहकुटुंब सहपरिवार'मधील सरू साडीत दिसली झक्कास

नंदिता पाटकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
'सहकुटुंब सहपरिवार' या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, अजूनही या मालिकेची आणि त्यातील कलाकारांची लोकप्रियता कायम आहे.
या मालिकेतील सरू म्हणजेच अभिनेत्री नंदिता पाटकर हिचे काही फोटो समोर आले आहेत.
नंदिता पाटकरने सोशल मीडियावर साडीतले तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोत नंदिता खूप सुंदर दिसते आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
तिने नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे.
शेवटची ती स्टार प्रवाह वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेत पाहायला मिळाली होती.
क्लिक करा