Tap to Read ➤

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का?

नाना या नावाने कलाविश्वात प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्याचं खरं नाव फार कमी जणांना माहित आहे.
मराठीसह बॉलिवूडमध्येही भक्कम स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे नाना पाटेकर.
अभिनयासह दमदार आवाजामुळेही त्यांनी लोकप्रियता मिळवली.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात नानांचा जन्म झाला. तिथेच त्यांचं बालपण गेलं.
सध्या नाना त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे.
नानांनी या मुलाखतीमध्ये त्यांच्या दिवंगत मुलाविषयी, तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांवर भाष्य केलं आहे.
या मुलाखतीनंतर नेटकरी नानांविषयी जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
यात नानांचं खरं नाव काय? हा प्रश्न कित्येकांना पडला आहे.
नाना पाटेकरांचं खरं नाव विश्वनाथ पाटेकर असं आहे. परंतु, प्रेमाने सगळे त्यांना नानाच म्हणतात.
क्लिक करा