Tap to Read ➤
नम्रता संभेरावची लंडनवारी!
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम नम्रता संभेराव सध्या लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसते आहे.
नम्रता संभेराव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नम्रता संभेराव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे.
नम्रता संभेराव सध्या लंडनमध्ये आहे.
नम्रता लंडनमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्राच्या परफॉर्मन्ससाठी गेली आहे.
नम्रता संभेरावने नुकतेच लाल रंगाच्या टॉपमधील फोटो शेअर केले आहेत.
नम्रता संभेरावच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा