Tap to Read ➤

हिरव्या रंगाच्या साडीत नम्रता संभेरावचं खुललं सौंदर्य

अभिनेत्रीचे लेटेस्ट फोटोशूट चर्चेत आलंय.
नम्रता संभेराव मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
नम्रताने आपल्या विनोदी अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.
नम्रताने नुकतेच हिरव्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
नम्रताचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
क्लिक करा