Tap to Read ➤
स्वर्गसुख! हास्यजत्रेच्या 'लॉली'चे सुंदर Photos
कॅनडातील निसर्गरम्य वातावरणात रमली नम्रता
नम्रता संभेराव हास्यजत्रेच्या टीमसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर गेली होती
कॅनडातील काही फोटो तिने आता शेअर केले आहेत
सुंदर लेकसाईड परिसरात नम्रताने हे फोटोशूट केलं
प्रसाद खांडेकरने तिचे हे फोटो काढले आहेत
बेबी पिंक जॅकेट, ट्रॅकपँट, शूज आणि डोळ्यावर गॉगल असा तिचा लूक आहे
क्लिक करा