Tap to Read ➤

Mumbai Indians ची मिस्ट्री गर्ल!

वानखेडेवर ती संघाला चिअर करायला आली, पण निराश होऊन परतली
मुंबई इंडियनसला काल वानखेडे स्टेडियमवर पराभवाचा सामना करावा लागला
राजस्थान रॉयल्सने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली MI ने सलग तिसरा सामना गमावला
घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात संघाला चिअर करण्यासाठी मोठ्या आशेने चाहते आले होते, त्यात मिस्ट्री गर्लही होती
वानखेडे स्टेडियमवर दिसलेली ही मिस्ट्री गर्ल अभिनेत्री निघाली.
आरती बेदी ( Aarti Bedi) असे तिचे नाव असून तिने काही जाहीरातींमध्ये काम केले आहे.
सोशल मीडियावर तिचे ३६ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत
तिच्या हॉट फोटोंवर लाईक्सचा पाऊस पडलेला पाहायला मिळतोय...
क्लिक करा