Tap to Read ➤

'आय अ‍ॅम बार्बी गर्ल...' 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परीचा क्युट अंदाज

मायरा वायकुळचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी म्हणजेच मायरा वायकुळ सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो शेअर करत असते.
मायरानं नुकतंच नवं फोटोशूट केलं असून इन्स्टाग्रामवर नवीन फोटो शेअर केले आहेत.
यात ती बार्बी लूकमध्ये दिसत आहे.
यात मायराने पिंक रंगाचा ड्रेस घातला आहे.
मायरा या फोटोशूटमध्ये खूपच क्युट दिसते आहे.
मायराने क्यूट क्यूट पोझ देत फोटोशूट केलं आहे.
मायराचे हे फोटो व्हायरल होत असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
मायरा तिच्या गोंडसपणानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकत असते.
क्लिक करा