Tap to Read ➤
आय अॅम बार्बी गर्ल! छोट्या परीचा क्यूट अंदाज
मायरा वायकूळचं बर्थडे सेलिब्रेशन, दिसतेय फारच गोड
छोट्याशा मायरा वायकूळने आपल्या अभिनयाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
मायराने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला असून सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
वाढदिवसाच्या ड्रेसमध्ये मायरा फारच गोड दिसत असून बार्बी गर्ल वाटत आहे.
मायराने झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत परी ही भूमिका साकारली होती.
'नाच गं घुमा' या चित्रपटात देखील मायराने खूप छान काम केलं आहे.
'मुक्काम पोस्ट देवाचं घर' हा मायराचा नवा चित्रपट लवकरच सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
क्लिक करा