Tap to Read ➤
माय ताज महल! बोल्ड-ब्युटिफुल धनश्री वर्मा
भारतीय क्रिकेटपटूने तिच्या फोटोंवर केलेली पोस्ट चर्चेत
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडिया क्वीन आहे
पेशाने डॉक्टर असली तरी धनश्रीचं पहीलं प्रेम डान्स आहे आणि ती कोरिओग्राफरही आहे
२७ सप्टेंबर १९९६मध्ये दुबईत जन्म झालेल्या धनश्रीचे सर्व शिक्षण पुण्यात झाले
कोरोना काळात डान्स शिकता शिकता युझवेंद्र धनश्रीच्या प्रेमात पडला होता
८ ऑगस्ट २०२० मध्ये युझवेंद्र आणि धनश्री विवाहबंधनात अडकले.
धनश्रीने इंस्टावर पोस्ट केलेल्या नव्या फोंटोवंर युझीने My Taj Mahal अशी कमेंट केली आहे
क्लिक करा