Tap to Read ➤

Mutual Fund SIP की Stock SIP, कुठे पैसा गुंतवून लवकरच कोट्यधीश व्हाल?

तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही माहिती जाणून घ्या...
बचत आणि गुंतवणुकीसाठी अनेकजण SIP मध्ये पैसे गुंतवतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, SIP चेही अनेक प्रकार आहेत.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
कोणत्या SIP मध्ये पैसे गुंतवणे जास्त फायदेशीर आहे? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घ्या SIP च्या दोन्ही प्रकारांबद्दल.
म्युच्युअल फंडात तुम्ही ठराविक वेळेत पैसे जमा करत राहतात. तुमचे पैसे येतून स्टॉकमध्येच जातात.
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये कोणताही फंड मॅनेजर तुमच्या पैशांची काळजी घेत नाही. तुम्हाला ठरलेल्या तारखेला शेअरमध्ये पैसे गुंतवावे लागतात.
एखाद्या शेअरची किंमत कमी होते, तेव्हा तुम्ही तो शेअर मोठ्या प्रमाणात खरेदी करता, जेणेकरून तुम्हाला जास्त फायदा घेता येईल.
स्टॉक एसआयपीमध्ये अधिक जोखीम असते. पण, म्युच्युअल फंड एसआयपीमध्येही जोखीम आहे, पण त्याचा फारसा परिणाम होत नाही.
परताव्याच्या बाबतीत, स्टॉक SIP खूप पुढे आहे. जर मार्केट चांगले चालले, तर स्टॉक SIP तुम्हाला म्युच्युअल फंड SIP पेक्षा जास्त परतावा देऊ शकतो.
क्लिक करा