Tap to Read ➤
मराठी मालिकाविश्व गाजवतेय 'ही' लोकप्रिय अभिनेत्री
नखरेल अदा दाखवणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीला ओळखलं का?
या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे शिवानी मुंधेकर
शिवानी मुंधेकर सध्या मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे
शिवानी मुंधेकर सध्या मुरांबा या मालिकेत अभिनय करतेय
मुरांबा मालिकेतील शिवानी मुंधेकर आणि शशांक केतकर या दोघांची जोडी प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे
शिवानी मुंधेकर सोशल मीडियावर विविध फोटो पोस्ट करत असते
शिवानी मुंधेकरच्या फोटोंवर चाहते लाईक्स - कमेंट्सचा वर्षाव करत असतात
क्लिक करा