Tap to Read ➤
'मुरांबा'मधील रमाने 'या' विषयात घेतलंय शिक्षण
'मुरांबा'मधील रमाच्या भूमिकेत झळकणारी अभिनेत्री चर्चेत आहे
'मुरांबा' मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे
'मुरांबा' मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांची आवडती
मालिकेत रमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर ही सोशल मीडियावर सक्रीय असते
शिवानी मुंढेकरचं मालिकेत लग्न झालेलं असलं तरीही रिअल लाईफमध्ये शिवानी खूप लहान असलेली दिसतेय
शिवानी मुंढेकरचा जन्म १९९८ चा असून ती २७ वर्षांची असल्याचं सांगण्यात येतंय
शिवानी मुंढेकर कराडची असून तिने इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलंय
क्लिक करा