Tap to Read ➤

साडीत 'रेवा'च्या मादक अदा!

'मुरांबा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे निशानी बोरुले.
'मुरांबा' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे निशानी बोरुले.
या मालिकेत रेवा हे खलनायिकेचं पात्र निशानी साकारत आहे.
निशानीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
निशानीने नुकतंच फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
निशानीने हिरव्या रंगाच्या साडीत फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
या फोटोतील तिच्या अदा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा