Tap to Read ➤

गुलाबी सारी और एक सुंदर नारी..!

शिवानी मुंढेकरचे गुलाबी साडीतील फोटोशूट चर्चेत आले आहे.
शिवानी मुंढेकर मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
शिवानी मुंढेकर सध्या मुरांबा मालिकेत काम करताना दिसत आहे.
मुरांबा मालिकेत शिवानीने रमाची भूमिका साकारली आहे.
शिवानीने नुकतेच गुलाबी रंगाच्या साडीत फोटोशूट केले आहे.
यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
शिवानीच्या या फोटोशूटला पसंती मिळताना दिसत आहे.
शिवानी बऱ्याचदा फोटोंमुळे चर्चेत येत असते.
शिवानीला मुरांबा मालिकेतून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
क्लिक करा