Tap to Read ➤

तुझं टपोरं डोळं...; रमाचा कातिलाना अंदाज

'मुरांबा' मालिकेत रमा हे पात्र साकारून अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रसिद्धीझोतात आली.
'मुरांबा' मालिकेत रमा हे पात्र साकारून अभिनेत्री शिवानी मुंढेकर प्रसिद्धीझोतात आली.
शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतंच तिने नव्या फोटोशूटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
शिवानीने फ्लोरल साडी नेसून हटके फोटोशूट केलं आहे.
केस मोकळे सोडत तिने फोटोसाठी पोझही दिल्या आहेत.
फोटोतील तिचा कातिलाना अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
शिवानीचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा