Tap to Read ➤

तुझ्यामुळेच MI जिंकली; शिवानीच्या फोटोंवर चाहत्यांच्या कमेंट्स

मुरांबा फेम शिवानी मुधेकर MI VS SRH मॅच पाहायला वानखेडेवर उपस्थित होती
मुरांबा फेम अभिनेत्री शिवानी मुधेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे
शिवानीच्या मुरांबा मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालंय
शिवानी काल मुंबई इंडियन्सची मॅच पाहायला वानखेडेवर उपस्थित होती.
शिवानी आल्याने काल मुंबई इंडियन्स मॅच जिंकली अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत
शिवानी मुरांबा साकारत असलेल्या भूमिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं
शिवानीला क्रिकेटची आवडही असल्याचं पाहायला मिळतं
क्लिक करा