Tap to Read ➤

'मुरांबा' फेम रेवाच्या साडीतल्या मनमोहक अदा

रेवाची भूमिका अभिनेत्री निशानी बोरुलेने साकारली आहे.
अभिनेत्री निशानी बोरूले हिने मुरांबा मालिकेत रेवाची भूमिका साकारली आहे.
रेवाच्या भूमिकेतून निशानी घराघरात लोकप्रिय झाली.
रेवाची भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांना निशानीचे काम भावले आहे.
निशानीने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.
निशानीच्या साडीतल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा