Tap to Read ➤
साज ह्यो तुझा जीव माझा गुंतला गं..! रमाच्या रुपावर चाहते फिदा
मुरांबा मालिकेतील रमा म्हणजेच शिवानी मुंढेकरचे लेटेस्ट फोटो चर्चेत आले आहेत.
अभिनेत्री शिवानी मुंढेकर टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
शिवानी मुंढेकरने मालिकेतून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले आहे.
मुरांबा ही तिची पहिलीच मालिका असून यात तिने रमाची भूमिका साकारली आहे.
या मालिकेतील रमा अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
रमाचा सोज्वळ आणि साधा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे.
शिवानी सोशल मीडियावर सक्रीय असते.
नुकतेच शिवानीने पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटमध्ये शिवानी खूपच सुंदर दिसते आहे.
तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
क्लिक करा