Tap to Read ➤

'मुरांबा' फेम रेवा खऱ्या आयुष्यात आहे खूपच ग्लॅमरस

निशानी बोरुले टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मुरांबा मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे.
या मालिकेत निशानी बोरुलेने रेवाची भूमिका साकारली आहे.
या मालिकेत निशानीने साकारलेली भूमिका निगेटिव्ह आहे.
तिच्या या मालिकेतील कामाचे कौतुक होताना दिसत आहे.
निशानी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
नुकतेच निशानीने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोशूटमध्ये निशानी खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
क्लिक करा