Tap to Read ➤

तिच्या अदांवर हजारो फिदा

शिवानी मुंढेकरने अलिकडेच एक फोटोशूट केलं आहे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिवानी मुंढेकर
'मुरांबा' या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली.
या मालिकेत तिने रमा ही मुख्य भूमिका साकारली आहे.
सोशल मीडियावर शिवानीचा दांडगा वावर आहे.
नुकतंच तिने एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
शिवानीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.
क्लिक करा