Tap to Read ➤

'मुरांबा'मधील साध्या भोळ्या रमाच्या कातिल अदा

मालिकेत दोन वेण्या घालून दिसणारी रमा खऱ्या आयुष्यातही तितकीच सुंदर दिसते.
'मुरांबा' या मालिकेत रमाची भूमिका साकारून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली.
मालिकेत दोन वेण्या घालून दिसणारी रमा खऱ्या आयुष्यातही तितकीच सुंदर दिसते.
नुकतेच शिवानीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग ब्लाऊज घातल्याचं दिसत आहे.
शिवानीने फोटोसाठी खास पोझही दिल्या आहेत.
साध्या भोळ्या रमाच्या कातिल अदा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा