Tap to Read ➤
'मुरांबा'मधील रमाचं भुरळ पाडणारं सौंदर्य
अभिनेत्री शिवानी मुंढेकर 'मुरांबा' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली.
अभिनेत्री शिवानी मुंढेकर 'मुरांबा' या मालिकेमुळे घराघरात पोहोचली.
या मालिकेत रमा हे पात्र साकारून ती प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नुकतेच तिने साडीतील काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसून त्यावर स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे.
अगदी साधा मेकअप आणि केस मोकळे सोडत तिने खास लूक केला आहे.
शिवानीचं हे भुरळ पाडणारं सौंदर्य पाहून चाहते थक्क झाले आहेत.
क्लिक करा