Tap to Read ➤
आरारा खतरनाक! 'रमा'चा साऊथ स्वॅग
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी मुंढेकर कायम चर्चेत येत असते.
स्टार प्रवाहवरील 'मुरांबा' या मालिकेने तिला नवी ओळख मिळवून दिली.
मालिकेत रमा नावाचं पात्र साकारत अभिनेत्री घराघरात पोहचली आहे.
'मुरांबा'मधील अक्षय-रमाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे.
शिवानी सोशल मीडियामुळे कायमच लाईमलाईटमध्ये येते.
त्यावर वेगवेगळे फोटोज तसेच व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
सोशल मीडियावर शिवानीच्या फॅशन सेन्सबद्दलही चर्चा रंगताना दिसते.
ती कॅरी करत असलेली स्टाईल नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरते.
नुकतेच तिने काही ताजे फोटो इंटरनेटवर शेअर करत चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.
या व्हायरल फोटोंमध्ये रमाचा साऊथ इंडियन स्वॅग पाहायला मिळतो आहे.
घागरा-चोळी तसेच डोळ्यांना गॉगल असा तिचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडलाय.
क्लिक करा