Tap to Read ➤
परी म्हणू की सुंदरा! साध्या 'रमा'चा ग्लॅमरस लूक
टीव्हीवरील 'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली.
टीव्हीवरील 'मुरांबा' मालिकेतून अभिनेत्री शिवानी मुंढेकर घराघरात पोहोचली.
या मालिकेत 'रमा' हे पात्र साकरून ती प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
शिवानी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच शिवानीने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे.
यामध्ये तिने हाय स्लिट ड्रेस परिधान करून हटके लूक केला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा