Tap to Read ➤

'रेवा'चा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज!

अभिनेत्री निशाणी बोरुले 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
अभिनेत्री निशाणी बोरुले 'मुरांबा' मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
या मालिकेत रेवा हे पात्र साकारून ती घराघरात पोहोचली.
अनेकदा निशाणी तिचे हॉट फोटो शेअर करताना दिसते.
आता लाल रंगाच्या साडीत तिने हॉट फोटोशूट केलं आहे.
तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
निशाणीने मादक अदांमध्ये फोटोशूट केलं आहे.
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा