Tap to Read ➤

'मुरांबा' मालिकेतील रमाच्या मनमोहक फोटोंची चर्चा

मुरांबा मालिकेतील रमाचं खास फोटोशूट व्हायरल झालंय
'मुरांबा' मालिकेत रमाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंधेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे
शिवानीने सोशल मीडियावर तिचे बोल्ड अंदाजातले खास फोटो शेअर केलेत
शिवानी मुंधेकरचा मालिकेत एकदम सोज्वळ अंदाज दिसतो. त्यामुळे तिचं हे फोटोशूट पाहून चाहते चांगलेच थक्क झालेेत
शिवानी मुंधेकरने स्टार प्रवाह गणेशोत्सव सोहळ्यात शशांक केतकरसोबत केलेल्या डान्सची चांगलीच चर्चा झाली
'मुरांबा' ही शिवानी मुंधेकरची पहिली मालिका आहे
पहिल्याच मालिकेेतून शिवानी मुंधेकरला प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळालं आहे
क्लिक करा