Tap to Read ➤

आज मैं ऊपर, आसमाँ नीचे

मराठी अभिनेत्री भाग्यश्री लिमयेची सध्या बॉलिवूडमध्ये चांगलीच क्रेझ आहे
भाग्यश्री लिमये ही मराठी बॉलिवूडमधील चर्चेतील अभिनेत्री
भाग्यश्री लिमयेने नुकतंच केलेलं बोल्ड आणि ब्यूटीफूल फोटोशूट चांगलंच चर्चेत आहे
भाग्यश्री लिमयेने घाडगे अँड सून मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं
भाग्यश्री लिमये अलीकडेच रिलीज झालेल्या मुंज्या या हिंदी सिनेमात झळकलेली दिसली
भाग्यश्री लिमये रिअल लाईफमध्ये सिंगल आहे
भाग्यश्री लिमयेची तिच्या चाहत्यांमध्ये आणि तरुणाईमध्ये चांगलीच क्रेझ आहे
क्लिक करा