Tap to Read ➤

'या' अभिनेत्याला डेट करतेय 'मुंज्या'मधली शर्वरी?

'मुंज्या' सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री शर्वरी वाघ एका लोकप्रिय अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे
'मुंज्या' सिनेमा सध्या चांगलाच गाजतोय. या सिनेमात शर्वरी वाघ प्रमुख भूमिकेत आहे
'मुंज्या' मध्ये शर्वरीने साकारलेल्या कॅरेक्टरला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालंय
'मुंज्या' फेम शर्वरी वाघ एका बॉलिवूड लोकप्रिय अभिनेत्याला डेट करतेय
हा अभिनेता म्हणजे सनी कोशल. सनी कौशल हा विकीचा भाऊ आहे
शर्वरी आणि सनीने द फॉरगॉटन आर्मी वेबसीरिजमध्ये काम केलंय
कबीर खान दिग्दर्शित या वेबसीरिजच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली अन् मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं, अशी चर्चा आहे
क्लिक करा