Tap to Read ➤
PICS: ट्रॉफी नंबर ४२! मुंबईच्या पोरांनी मैदान मारलं
मुंबई संघानं ४२ वेळा रणजी करंडक स्पर्धा जिंकण्याची किमया साधली.
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वातील संघानं अंतिम फेरीत विदर्भचा पराभव केला.
विदर्भवर १६९ धावांनी विजय मिळवत मुंबईनं आठ वर्षांचा ट्रॉफीचा दुष्काळ संपवला.
मुंबईचा शिलेदार शार्दुल ठाकूरनं फोटोंच्या माध्यमातून एक झलक शेअर केली.
ट्रॉफी नंबर ४२ अशा आशयाचं कॅप्शन त्यानं दिलं.
संघ अडचणीत असताना लॉर्ड शार्दुलनं अंतिम सामन्यातील पहिल्या डावात ७५ धावांची शानदार खेळी केली.
क्लिक करा