Tap to Read ➤
त्वचेसाठी मुलतानी माती चांगली की बेसन पीठ?
मुलतानी माती आणि बेसन पीठ यांच्यात काय फरक आणि दोन्हीपैकी काय जास्त चांगले ते पाहूया..
बेसन पीठामुळे डेड स्किन निघून जाते तर मुलतानी मातीमुळे त्वचेमधले जास्तीचे तेल शोषून घेतले जाते.
स्किन ब्राईटनिंगसाठी मुलतानी माती उपयुक्त ठरते तर त्वचेवरचे पिगमेंटेशन कमी करण्यासाठी बेसन पीठ चांगले आहे.
बेसन पीठ त्वचेला छान मॉईश्चराईज करते, तर मुलतानी मातीमुळे त्वचा कोरडी होऊ शकते.
ड्राय आणि नॉर्मल त्वचेसाठी बेसन चांगले आहे. ऑईली त्वचा असणाऱ्यांसाठी मुलतानी माती योग्य आहे.
जवळपास सगळ्याच प्रकारच्या त्वचेला बेसन पीठ सूट होते. मुलतानी मातीचे तसे नाही.
क्लिक करा