Tap to Read ➤
अंबानींच्या बिझनेस गुरुंच्या मुलांची १ दिवसाची कमाई ऐकून थक्क व्हाल
खूप कमी लोकांना मुकेश अंबानींच्या बिझनेस गुरुंबाबत माहिती आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यापार देशापासून विदेशापर्यंत पसरलेला आहे. अंबानींची गणना जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत होते.
मुकेश अंबानींच्या निर्णय क्षमतेबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. पण त्यांचे बिझनेस गुरू कोण हे कमी जणांना माहिती आहे.
मुकेश अंबानी रसिकलाल मेसवानी यांना गुरू मानतात. त्यांची मुले हितल आणि निखील हे अंबानींचे राईट हँड आहेत.
हितल आणि निखील मेसवानी हे मुकेश अंबानी यांची आत्या त्रिलोचनाबेन यांचे नातू आहेत.
निखील मेसवानी केमिकल इंजिनिअर आहे ते १९८६ मध्ये रिलायन्ससोबत जोडले गेले.
निखीलने १९९७ ते २००५ काळात रिफायनरी बिझनेस सांभाळला. १९८८ मध्ये ते कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून निवडले गेले.
हितल मेसवानी १९९० मध्ये रिलायन्सशी जोडले गेले. तो मार्केटिंग आणि पेट्रोलियम रिफायनिंग इंडस्ट्रीज सांभाळतात.
हितल आणि निखील दोघेही रिलायन्समध्ये संचालक आहेत. दोघांची कमाई जवळपास २४-२४ कोटी आहे.
याचा अर्थ या दोघांची एक दिवसाची सॅलरी जवळपास १३ लाख रुपये आहे. या दोघांची सॅलरी मुकेश अंबानींपेक्षा जास्त आहे.
क्लिक करा