Tap to Read ➤

तुम मिले तो मुस्कुराना आ गया..!

मुग्धाने गाण्यातून व्यक्त केल्या भावना
'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धाच्या घरी लग्नाची लगबग सुरु होणार आहे
दोन दिवसांपूर्वीच तिची मोठी बहीण लग्नबंधनात अडकली
आता मुग्धाही लवकरच बोहल्यावर चढणार आहे
बहिणीच्या लग्नातील मुग्धा आणि प्रथमेशचे हे गोड फोटो लक्ष वेधून घेत आहेत
त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहता दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे स्पष्ट दिसून येतंय
क्लिक करा