Tap to Read ➤

PICS : एकीकडे सेमीफायनलचा थरार अन् कॅप्टन कूल धोनीची पत्नीसह भटकंती

आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना खेळवला जात आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मात्र भटकंती करताना दिसला.
धोनीने पत्नी साक्षीसह पैतृक गावाला भेट दिली.
स्थानिकांना कॅप्टन कूल धोनीसोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.
धोनीचा जवळचा मित्र देखील फोटोंमध्ये दिसत आहे.
साक्षीने हे फोटो शेअर केले आहेत.
क्लिक करा