Tap to Read ➤
PICS : कॅप्टन कूल धोनीची रिषभ पंत अन् कुटुंबीयांसह दिवाळी
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने दिवाळीचे काही फोटो शेअर केले आहेत.
धोनी कुटुंबीयांची दिवाळी.
रिषभ पंतने देखील धोनीसोबत दिवाळी साजरी केली.
साक्षी नवनवीन फोटो पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
धोनी मात्र सोशल मीडियापासून दूर असतो.
साक्षीने पोस्ट केलेल्या फोटोंवर चाहते कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
क्लिक करा