Tap to Read ➤

महाबळेश्वर ते कॅलिफोर्निया! मृण्मयी देशपांडेचा प्रवास

मृण्मयी पोहोचली थेट कॅलिफोर्नियाला
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहे
दिग्दर्शक राहुल रानडेंच्या डॅझलिंग महाराष्ट्र इव्हेंटसाठी संपूर्ण टीम कॅलिफोर्नियाला पोहोचली आहे
मृण्मयीने कॅलिफोर्नियातील तिचे काही सुंदर फोटो अपलोड केले आहेत
वाऱ्याने तिचे लांब केस उडत आहेत तर समोर कॅलिफोर्नियाचा सुंदर व्ह्यू आहे
व्हाईट स्वेटशर्ट आणि त्यावर निळ्या रंगाचं जॅकेट असा तिचा लुक आहे
चेहऱ्यावरील सुंदर हास्याने तिचं सौंदर्य आणखी खुलून आलं आहे
स्ट्रिक्टली हॅपी असं कॅप्शन तिने फोटोंना दिलं आहे
मृण्मयी काही महिन्यांपूर्वीच नवऱ्यासोबत मुंबई सोडून महाबळेश्वरला शिफ्ट झाली आहे
तिथे ती नवऱ्यासोबत शेती देखील करते
क्लिक करा