Tap to Read ➤
सुंदरा! साडीत खुललं मृण्मयीचं सौंदर्य
मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा लूक चर्चेत
मृण्मयी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
अनेक मालिका आणि चित्रपटांत काम करून मृण्मयीने अभिनयाचा ठसा उमटवला.
मृण्मयी सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं सूत्रसंचालन करत आहे.
मृण्मयी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
नवीन प्रोजेक्टच्या पोस्टबरोबरच ती फोटोही शेअर करताना दिसते.
नुकतंच मृण्मयीने पारंपरिक लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर मॅचिंग ज्वेलरी आणि मेकअप केला आहे.
मृण्मयीचा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे.
क्लिक करा