Tap to Read ➤

परी म्हणू की अप्सरा..! मृण्मयी देशपांडेच्या मोहक अदा

मृण्मयी देशपांडे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मृण्मयी देशपांडे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती या माध्यमावर फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने ट्रेडिशनल आउटफिटमधील फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोशूटमध्ये मृण्मयीने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
यात मृण्मयी खूप सुंदर दिसते आहे.
मृण्मयीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
सध्या ती सारेगमप या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.
क्लिक करा