Tap to Read ➤
पैठणी ब्लेझरमध्ये मृण्मयी देशपांडेच्या हटके अदा
मृण्मयी देशपांडे मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी मृण्मयी आता या सिनेसृष्टीत चांगलीच रमली आहे.
मृण्मयी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक दिग्दर्शिका आणि यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे.
मृण्मयी नुकतीच मुंबई डायरी या सीरिजमध्ये झळकली आहे. या सीरिजमुळे ती चर्चेत आली आहे.
मुंबई डायरीमध्ये तिने डॉ. सुजाताची भूमिका केली आहे.
नुकतेच मृण्मयीने जांभळ्या पैठणी ब्लेझरमध्ये हटके फोटोशूट केले आहे.
मृण्मयी या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसते आहे.
सर्वत्र मृण्मयीच्या फोटोची चर्चा होताना दिसते आहे.
क्लिक करा