Tap to Read ➤

रूपाची खाण.. दिसते छान! मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा 'साज'

मृण्मयीच्या या फोटोंवरुन तुमचीही नजर हटणार नाही.
कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे हिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय तिने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपले फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
मृण्मयी देशपांडे तिचे नवरी साडीतले आपले फोटो शेअर केलेत.
मृण्मयीच्या या मराठमोळ्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
कॅमेऱ्यासमोर मृण्मयी वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत.
मृण्मयीच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेत.
क्लिक करा