Tap to Read ➤
रेड कार्पेटवर मृण्मयीचा खास लूक
मँगो कलर आऊटफिटमध्ये वेधलं लक्ष
मृण्मयी देशपांडेने नुकतीच गोवा येथील आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली
'रावसाहेब'या सिनेमासाठी ती आणि सोनाली कुलकर्णी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले
मृण्मयीचा हा रेड कार्पेटवरील लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे
ब्लॅक स्टायलिश टॉप त्यावर मँगो कलरचं जॅकेट आणि त्याच रंगाची स्कर्ट तिन परिधान केला आहे
त्यावर हटके कानातले आणि गॉगल घालून तिने लूक पूर्ण केला आहे
तिच्या या फोटोंवर लाईक्स कमेंट्सचा वर्षाव झाला आहे
क्लिक करा