Tap to Read ➤
मृण्मयी देशपांडेचा बोल्ड अॅण्ड ब्युटिफूल लूक!
मृण्मयीचा हा किलर लूकवर फॅन्सही फिदा झालेत.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे हिने जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.
'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून तिने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
मृण्मयी सोशल मीडियावर सक्रीय असते.
नेहमीच सोज्वळ अंदाजात दिसणाऱ्या मृण्मयीने शॉर्ट ड्रेसमधले फोटो शेअर करत चाहत्यांना घायाळ केलं.
मृण्मयीने कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोझ दिल्यात.
मृण्मयीच्या या हॉट लूकवर चाहतेही फिदा झालेत.
क्लिक करा