Tap to Read ➤
'झुमकावाली पोर', मृण्मयीच्या दिलखेचक अदा
मृण्मयीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
मृण्मयी देशपांडे ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चं सूत्रसंचालन करणाऱ्या मृण्मयीने मालिका आणि चित्रपटांत काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली.
मृण्मयीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते.
नुकतेच तिने काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
यामध्ये मृण्मयीने बदामी रंगाचा लेहेंगा घातल्याचं दिसत आहे. लेहेंग्यात तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.
मृण्मयीने साजेसा मेकअप करून कानात झुमके घालत पारंपरिक साज केला आहे.
फोटोतील तिच्या दिलखेचक अदा पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
क्लिक करा