Tap to Read ➤
तुम्हावर केली मी मर्जी बहाल…! मृण्मयी देशपांडेचा मराठमोळा लूक
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
गेल्या बऱ्याच काळापासून मृण्मयी कलाविश्वात सक्रीय आहे.
नुकतीच ती मुंबई डायरीज या वेबसीरिजमध्ये झळकली आहे.
या सीरिजमध्ये तिने डॉक्टर सुजाताची भूमिका साकारली होती.
मृण्मयी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
दरम्यान नुकतेच मृण्मयीने सोशल मीडियावर नववारी साडीतला फोटो शेअर केला आहे. मृण्मयीने फोटो शेअर करत लिहिले की,तुम्हावर केली मी मर्जी बहाल…!
क्लिक करा