Tap to Read ➤
मृणाल ठाकूरचा स्टनिंग लूक
गुणी अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूरने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.
गुणी अभिनेत्री म्हणून मृणाल ठाकूरने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्रीचा फॅन फॉलोविंगही खूप आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणारी मृणाल आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते.
अनेक चित्रपटांच्या माध्यमातून मृणालने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
अलिकडेच मृणालने सोशल मीडियावर स्टनिंग अंदाजातील फोटो शेअर केले आहेत.
मृणालच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहेत.
मृणालचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
क्लिक करा