Tap to Read ➤
बॉस लेडी! मृणाल ठाकूरचा किलर लूक
मराठमोळी मृणाल ठाकूरचा लूक पाहिलात का?
टीव्ही ते बॉलिवूड असा प्रवास करणारी मृणाल ठाकूर
'सीतारामम'सिनेमात तिचा सुंदर, सोज्वळ लूक दिसला
नुकतंच तिने केलेल्या एका फोटोशूटमध्ये तिचा किलर लूक दिसून येतोय
व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ओव्हरकोटमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे
त्यातच तिचा डार्क मेकअप लक्ष वेधून घेत आहे
मृणालने या लूकमध्ये अनेक किलर पोज दिल्या आहेत
क्लिक करा