Tap to Read ➤

धुळ्याची लेक गाजवतेय बॉलिवूड

ओळखलं का? पाहा Photos
मराठमोळ्या लेकीनं फक्त बॉलिवूडच नाही तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही नाव कमावलं आहे.
ती अभिनेत्री आहे मृणाल ठाकूर.
अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारून आपल्या अभिनयाने प्रक्षकांची मनं जिंकणारी मृणाल ही मराठी आहे.
मृणाल ठाकूरने २०१८ साली बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं होतं.
'लव सोनिया' हा तिचा पहिला चित्रपट होता.
मृणाल ठाकूरने बॉलिवूडमध्ये हृतिक रोशन, शाहिद कपूर यांसारख्या सुपरस्टार नायकांसोबत स्क्रीन शेअर केली आहे.
मृणाल लेटेस्ट फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
तिच्या या लूकला काही तासांतच लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत.
क्लिक करा