Tap to Read ➤

'मिसेस मुख्यमंत्री' आहे ही अभिनेत्री!

तुम्ही ओळखलं का या अभिनेत्रीला?
'मिसेस मुख्यमंत्री' म्हणून ही अभिनेत्री नावारुपाला आली.
ही अभिनेत्री म्हणजे दुसरी कोणी नसून अमृता धोंगडे आहे.
'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेमुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
या मालिकेत तिने सुमन हे पात्र साकारलं होतं.
अमृता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं.
नुकतंच तिने नो मेकअप लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अमृता आणि सूर्यास्त दिसत आहे.
क्लिक करा