Tap to Read ➤

Mouni Roy : साड़ी, कहानियाँ और नई किताबें…..

मौनी रॉयने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री मौनी रॉय कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अभिनेत्री मौनी रॉयने मालिकाविश्वातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केले.
अभिनेत्री मौनी रॉयला आता कोणत्याही परिचयाची गरज नाही.
मौनी रॉयने नुकतेच साडीतले फोटो शेअर केले आहेत.
मौनी रॉयने शेअर केलेल्या फोटोत काळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि गळ्यात सिल्व्हर ऑक्साइडचे दागिने परिधान केले आहेत.
मौनी रॉयने फोटो शेअर करत साड़ी, कहानियाँ और नई किताबें….. कॅप्शनमध्ये लिहिले.
क्लिक करा