Tap to Read ➤

'बोल्डनेस ओव्हरलोडेड'

मौनीचा हॉट लूक पाहून चाहते क्लीन बोल्ड
मौनी रॉय आज लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे.
अभिनयाप्रमाणेच ही अभिनेत्री आपल्या ग्लॅमरस स्टाइल स्टेटमेंटसाठीही ओळखली जाते.
मौनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावर सक्रीय असते.
नुकतंच मौनीने काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.
मौनीने फोटोशूटसाठी हटके पोझही दिल्या आहेत.
लाइट टोन मेकअप आणि साध्या हेअरस्टाइलमध्येही मौनी प्रचंड सुंदर, मोहक आणि तितकीच बोल्ड दिसतेय.
तिच्या या फोटोंवर चाहते फिदा असून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
मौनीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
क्लिक करा