Tap to Read ➤

जलपरी हू मैं... 'या' अभिनेत्रीला ओळखलंत?

आपल्या हॉटनेस अन् फिटनेससाठी ही अभिनेत्री ओळखली जाते
रणवीर-आलियाच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमात वठवली होती खास भूमिका
बॉलिवूड सिनेमांसोबतच 'नागिन' सारख्या टीव्ही मालिकाही तिने गाजवल्यात
ही बोल्ड अँड ब्यूटीफूल अभिनेत्री म्हणजे फिटनेस फ्रीक मौनी रॉय (Mouni Roy)
मौनी रॉय सध्या मालदीवमध्ये सुटी एन्जॉय करतानाचे फोटो तिने शेअर केलेत
क्लिक करा